कॉमन्स:प्रताधिकार भंग कसा ओळखावा

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of a page Commons:How to detect copyright violations and the translation is 38% complete. Changes to the translation template, respectively the source language can be submitted through Commons:How to detect copyright violations and have to be approved by a translation administrator.
Outdated translations are marked like this.


प्रताधिकार भंग कसा ओळखावा

अनेकदा, लोक चित्रे चढवतात, खासकरून छायाचित्रे जी परवान्याच्या अटींची पूर्तता करू शकत नाही आमच्या परवान्याबद्दलच्या अटीं.

कधी कधी हे सद्भावना ठेवून केले असेल, कधी कधी हे हेतूपुरत्सर केले गेले असेल. म्हणून प्रताधिकार भंग असल्याची खूप शक्यता दिसल्यास तो तपासण्यासाठी खालील बाबीं तपासाव्यात.

आपल्याला सर्व प्रकारचा प्रताधिकार भंग तपासणे शक्य नाही. तरी ही, आपण अनेक प्रकारचा प्रताधिकार भंग नुसते एक नजर टाकल्या टाकल्या ओळखू शकतो. खासकरून Special:Newimages नव्या चित्रांमध्ये हे तपासणे सहज शक्य असते. शिवाय काही खूपच उघड चिन्हेही असतात ज्याने प्रताधिकार भंग ओळखता येतो.

सराईत छायाचित्रकाराने काढलेली छायाचित्रे.
जर कुणी स्वत: त्या फोटोचा कर्ता असल्याचे सांगत असल्यास किंवा छायाचित्रकाराची परवानगी घेतले असल्याचे भासवत असल्यास, त्या परिस्थीतीमध्ये, काही छायाचित्रकार आपले स्वत:चे फोटो मुक्त परवान्याअंतर्गत वापरास देतातही. त्या छायाचित्रकारांना संपर्क करा, त्यासाठी ई-मेल साचे या साच्यांचा वापरही तुम्ही करू शकता.
जर एखादा व्यावसायीक छायाचित्रकार आपले फोटोज मुक्त वापरासाठी देत असेल तेव्हा, हे सुनिश्चित करा की, ते फोटोज मुक्त प्रवान्या अंतर्गत दिले जातील. (म्हणजे "बिगरव्यावसायीक" किंवा "फक्त विकिपीडियासाठी" अशा स्वरुपाचे परवाने चालत नाहीत.) आणि त्या परवान्याची माहिती येथे पाठवा. permissions-commons@wikimedia.org.
प्रसिध्द व्यक्तीची छायाचित्रे, इत्यादी.
असे सगळेच फोटो प्रताधिकार भंग नक्कीच नसतात, पण त्यातील अनेक फोटोज नक्कीच असतात, म्हणूनच अशा फोटोची कसून तपासणी होणे आवश्यक असते. प्रताधिकार भंगाची काही चिन्हे खालील प्रमाणे:
  • "फोटो काढून घेण्याच्या तयारीत" असलेले फोटो, जेव्हा फोटोत दिसणार्या व्यक्ती स्पष्टपणे फोटो काढून घेण्याच्या तयारीत असतात. अगदी नेहमीच, हे प्रसिध्द लोक फक्त व्यावसायीक फोटो काढणार्या छायाचित्रकारांसमोरच असे तयारीत उभे रहातात, आणि हे व्यावसायीक छायाचित्रकार खूपच कमी वेळेला त्यांचे फोटो असे मुक्त परवान्यात देतात. कारण, फोटो काढणे आणि विकणे हा त्यांच्या कामाचा आणि फायद्याचा भाग आहे.
  • कमी प्रतीची चित्रे, जी बहुतांश वेळा कोणत्यातरी संकेतस्थळांवरून घेतलेली असतात; आणि जे स्वत:च छायाचित्रकार असतात त्यांना असे करण्याची वेळ येत नाही.
हे ही शक्य आहे की, कधी कधी काही नविन छायाचित्रकार प्रसिद्ध व्यक्तीची छायाचित्रे ते कार्यक्रमांमध्ये किंवा जेव्हा ते लोक जाहिरपणे बाहेर पडतात तेव्हा काढतात. पण जर हे खरे असेल तर त्या त्या छायाचित्रकारांकडून तो फोटो कधी आणि केव्हा काडला याचे स्पष्टिकरण सहजपणे येते. शिवाय त्या फोटोची चांगली प्रतही ते देऊ शकतात.

पारदर्शी शिक्के

जर चित्रांमध्ये जर पारदर्शी चिन्हे असतील तर ती चित्रे मुक्त परवान्या अंतर्गत दिलेली असण्याची जास्त शक्यता असते.
सामान्य माणसाला अशक्य असलेले फोटोचे अंगल्स, जसे की संरक्षित प्रदेश आणि तत्सम.
सामान्यपणे, फक्त व्यावसायीक गटांनाच "वार्ताहरांसाठी राखीव" असलेल्या काही जागा अनेक ठिकाणी असतात जसे की, घोड्याची शर्यत निट पाहाण्यासाठी त्याची सुरूवातीची जागा.
नखुले (खूप कमी प्रतीची चित्रे/छायाचित्रे)
इंटरनेटवरील संकेतस्थळांवरून उतरवलेल्या चित्राची काही स्पष्ट दिसणारी चिन्हे खालील प्रमाणे आहेत.
फाईलची नावे
सर्व्हर बहुतांशवेळी खास फाईलची नावे देतो.
  • facebook: ddddd_dddddddddddd_dddddddd_ddddddd_ddddddd_D.jpg → http://www.facebook.com/profile.php?id=dddddddd
  • flickr: http://server.staticflickr.com/dddd/dddddddddd_hexhexhex_size.jpg → getInfo → (फोटोपान)
मेटा सांख्यिकी
Especially the software, copyright, author, make and model rows are interesting. If you don't know the software, look it up. If it is a server-software, you are alerted.
संदेहास्पत परवाने
Apart from screenshots and icons of free software computer programs, very few images are licensed under the GNU GPL or other free software license. As well many people randomly tag images with "PD-Self" and such. Some people apparently choose a random free license to upload copyrighted content.
आधुनिक कलावस्तू
Paintings, sculptures, and other works of art are copyrighted by their author (at least, in most jurisdictions).

Photographs of such items can thus be covered by copyright of the artist (depending on the jurisdiction and the location of the item). Check for acceptable exceptions from this rule: {{PD-Art}} and {{FoP}}.

Suspicious user
Users who repeatedly upload copyright protected items under false licenses. These users may have several warnings, and many attempt to hide the original copyright owners identity by stating they created the work.

Questionable Flickr images lists users from Flickr, the popular image hosting site, that we believe have incorrectly marked photographs as free that they don't have the right to.

Search engines

Search engines may help you to find the original source of an image.

For Google search-by-image and Tineye, there are two gadgets in your preferences (Maintenance tools) adding a one-click link. Activate the Tineye gadget now! and/or Activate the GoogleImages gadget now!

https://tineye.com is a "reverse image search engine" – you enter the URL of the image, and it searches for the same image. While it has only indexed a small fraction of the images on the Internet, it's quite good at identifying stock photographs from large providers. Tineye also reports the dates it indexed individual images, which makes it easier to evaluate whether an image uploaded to Commons is actually someone's original work.

The "big 3" image search engines are:

If you find a file which appears to be a copyright violation, it will normally have to be deleted under deletion policy.

However, if the problem is a lack of information, you should consider whether it may be possible to fix the problem, either by checking the source, or by contacting the uploader.

  • Tagging for deletion. When you are on a File page, there are several links in the Toolbox at the bottom left to help you "tag" a file for deletion depending on the issue.
    • If you have a number of similar cases, you can do a mass deletion request – see page mass deletion request.
  • Get help.
    • Many copyright issues are documented under copyright rules. Applying the rules is often not straightforward, but looking up the relevant rules will help you ask the right questions.
    • If you're uncertain about the case and the uploader has been active recently, discuss the issue with them first – they are likely best placed to clarify or solve the issue, and this is likely to be helpful even if you later need to get help from others. If more help is needed, or the uploader has not been active recently, you can ask at the help desk.

For complex copyright issues, especially ones that might lead to a clarification of Commons' documentation of the relevant copyright rules, you can also raise questions at Village pump/Copyright.

See also

Categories to scan


Commons policies and guidelines