Commons:आमच्याशी संपर्क साधा/प्रेस
समस्या आशयाचा पुनर्वापर व्यक्ती दानदाते पत्रकारिता
|
जर आपण विकीमिडिया फाउंडेशनशी संपर्क साधण्याचा विचार करीत असेल अशा एखाद्या प्रेसचे सदस्य असाल तर त्यांचे प्रेस विभागात presswikimedia.org किंवा +1 415-839-6885 फोन करून संपर्क साधता येईल. आमच्याकडे आंतरराष्ट्रीय संपर्क आहेत, यापैकी काही विविध संलग्न संस्थांसाठी कार्य करतात आणि त्यापैकी काही संपादक आहेत. विकिमिडिया कॉमन्स, विकिपीडिया, विकीमिडिया फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांविषयी माहिती असलेल्या आमच्या सोयींमधे आमच्या प्रेस रूम मधून अधिक माहिती घावे आपण विकिमीडिया कॉमन्स, विकिपीडिया, विकिमिडिया फाऊंडेशन किंवा त्याच्या संलग्न संस्था असलेल्या एखाद्या सांस्कृतिक भागीदारीमध्ये काम करणार्या एखाद्या संस्थेसाठी काम करत असल्यास, सांस्कृतिक भागीदारींवरील आउटरीच पृष्ठ जेथे आपण नवीन प्रस्ताव देऊ शकतात किंवा अनुभवी पर्यवेक्षकास स्वयंसेवकांच्या संपर्कात राहू शकतात. विकिमिडिया फाउंडेशन किंवा त्याच्या कार्याबद्दल सामान्य प्रश्नांसाठी, प्रस्तुत ईमेल पत्त्यावर ईमेल करा - answerswikimedia.org |