कॉमन्स:आम्हास संपर्क करा/जनता

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of a page Commons:Contact us/People and the translation is 100% complete. Changes to the translation template, respectively the source language can be submitted through Commons:Contact us/People and have to be approved by a translation administrator.


प्रास्ताविक

समस्या
कॉमन्सवर असलेल्या संचिका व पाने, प्रताधिकारासह

आशयाचा पुनर्वापर
आपले प्रकाशन किंवा संकेतस्थळासारख्या इतर ठिकाणी आमच्या संचिकांचा पुनर्वापर कसा करावा

व्यक्ती
विकिमिडिया कॉमन्सवरील सदस्यास वैयक्तिकरित्या कसा संपर्क करावा

दानदाते
या प्रक्रियेबद्दल शोधा, दान कसे करावे व आपले पैसे कसे खर्च होतात याबद्दलची माहिती

पत्रकारिता
जर आपण पत्रकार असाल व विकिमिडिया कॉमन्सशी संपर्क करु ईच्छिता किंवा आपलेपाशी आमचेसाठी व्यावसायिक प्रस्ताव आहे


सदस्यास संपर्क करणे

  • विकिमिडिया कॉमन्सच्या प्रत्येक नोंदणीकृत सदस्याचे त्यांचे एक खुले चर्चा पान असते, जेथे आपण एखादा संदेश टाकू शकता.जर त्या सदस्याने आपला विपत्रपत्ता नमूद केला असेल तर आपण Email this user(सदस्यास विपत्र पाठवा) (साधनपेटीत असलेली डावीकडे खाली) सदस्यपानावरची ही क्रिया वापरु शकता.ही क्रिया जर आपण सनोंद-प्रवेशित असाल तरच उपलब्ध असते व जर आपण व तो सदस्य ज्यास विपत्र पाठवायचे आहे त्या दोघांनीही विपत्र पाठविणे आपल्या पसंतीक्रमात सक्षम केले असेल तरच.

कॉमन्सतर्फे साहाय्य मिळविणे

  • Commons:Help desk वर,विकिमिडिया कॉमन्सबाबतचे प्रश्न चांगल्या रितीने विचारल्या जातात.बहुदा, आपणास सक्षम विकिमिडियन्स आजूबाजूसच भेटतील, जे आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील.


Wikimania 2014 London
Wikimania 2014 London
Wikimania 2014 London