User:Ingle.shashikant116
Jump to navigation
Jump to search
शशिकांत इंगळे सर
Shashikant Ingle Sir
शशिकांत चिंधाजी इंगळे यांचा जन्म (२८ नोव्हे १९९१) साली अकोला जिल्ह्यातील राजंदा या गावात झाला, त्यांच्या वडिलांचे नाव चिंधाजी किसन इंगळे आहे. त्यांच्या आईचे नाव गंगा आहे त्यांना दोन बहिण आणि भाऊ आहेत त्यांचे नाव बहीण प्रिया आणि भाऊ चंद्रकांत आहे. शशिकांत इंगळे यांचे वडील माजी सैनिक आहेत.शशिकांत इंगळे हे कापशी गावामध्ये २०११ पासून वंडर किड्स स्कूल, कापशी चालवितात आणि लहान मुलांना CBSE चे शिक्षण अल्प फीस मध्ये देतात. शशिकांत इंगळे सर याणी वयाच्या २१ व्या वर्षात शाळा सुरु केली आणि समाजातील गरीब व दुर्बल घटकांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने सतत प्रयत्न करीत असतात. यांच्या सोबत मुख्याध्यापिका दीपाली गवई मॅडम ह्या सुद्धा त्यांना समाजसेवेत मदत करतात.